पोस्टाची दुसरी मेरीट लिस्ट तुम्ही पहिली का ? नसेल तर आत्ताच तुमचे नाव शोधा PDF मध्ये…

मित्रांनो, आत्ताच पोस्ट ऑफिसमध्ये 21413 पदांची मेगा भरती झाली होती. आज या भरतीचा निकाल (Post Office GDS Result 2025) जाहीर झाला आहे. यावेळी दुसरी मेरिट लिस्ट (2nd Merit List) जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून तुमचा निकाल पाहू शकता.

निकाल तपासण्यासाठी स्टेप्स:

  1. अधिकृत वेबसाइटवर जा – https://indiapostgdsonline.gov.in
  2. “Shortlisted Candidates” किंवा “Merit List” विभागात जा.
  3. तुमचा राज्य निवडा (उदा. Maharashtra, Bihar, etc.)
  4. “2nd Merit List” PDF डाउनलोड करा.
  5. PDF मध्ये तुमचं नाव किंवा रजिस्ट्रेशन नंबर Ctrl + F वापरून शोधा.

📌 जर तुमचं नाव दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये असेल, तर लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉल येईल.

🎉 सर्व निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन!


2 री यादी पाहण्यसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment