‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदांची सामान्य रुग्णालय मध्ये भरती ! | मासिक वेतन – 10,000 रूपये |GGMCJJH Bharti 2025

GGMCJJH Bharti 2025: सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई भरती 2025

सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई (GGMCJJH) ने 2025 साली विविध कंत्राटी पदांसाठी भरतीची जाहिरात जारी केली आहे. या भरतीत 21 जागा भरण्याचा प्रस्ताव आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) आणि शिपाई पदांसाठी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे.

पदांचे नाव आणि तपशील

  • डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) – 18 जागा
  • शिपाई – 03 जागा
  • कुल जागा: 21

शैक्षणिक पात्रता:

  1. डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) पदासाठी:
    • कोणत्याही शाखेतील पदवी
    • MS-CIT प्रमाणपत्र
    • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  2. शिपाई पदासाठी:
    • 7वी ते 10वी उत्तीर्ण

वयाची अट:

  • 30 एप्रिल 2025 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असावे.

नोकरी ठिकाण:

  • मुंबई

फी:

  • फी नाही (कोणतीही फी आकारली जाणार नाही).

मुलाखतीचे ठिकाण:

  • महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये, मुंबई-400008

GGMCJJH Bharti 2025

  • थेट मुलाखत: 29 एप्रिल 2025 (सकाळी 11:00 ते सायं 05:00 वाजेपर्यंत)

उमेदवारांना दिलेल्या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती प्रक्रिया सर्व प्रकारे सरकारच्या नियमानुसार केली जाईल. सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई मध्ये काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे.

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
अधिकृत वेबसाइटClick Here

Zilha Parishad Parbhani Bharti 2025: 40,000 पगाराची नवीन भरती सुरु, हे उमेदवार सुद्धा करू शकतात अर्ज…


BIS मध्ये निघाली 75,000 पगाराची भरती

2 thoughts on “‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदांची सामान्य रुग्णालय मध्ये भरती ! | मासिक वेतन – 10,000 रूपये |GGMCJJH Bharti 2025”

Leave a Comment