CRPF Bharti 2025 : (Central Reserve Police Force) ने Recruitment Notification प्रसिद्ध केली असून Sardar Vallabhbhai Patel Montessori School मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी Walk-in Interview साठी 30 एप्रिल 2025 रोजी हजर राहावे. मुलाखतीच्या वेळी सर्व Documents आणि Certificates ची मूळ व झेरॉक्स प्रती सोबत असाव्यात. भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली दिली आहे.
- Organization Name: CRPF (Central Reserve Police Force)
- Recruitment Type: Direct Walk-in Interview
- Post Names: Headmistress, Teacher, Aaya, Gardener/Peon
- Total Posts: 13 Vacancies
- Educational Qualification: 10th Pass आणि Nursery Training Diploma / JBT / Trained Graduate / Trained Post Graduate आवश्यक
- Age Limit: किमान 21 वर्षे (SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट, OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे सूट)
- Salary Structure:
- Headmistress: ₹15,000/- प्रतिमाह
- Teacher: ₹13,000/- प्रतिमाह
- Aaya: ₹8,000/- प्रतिमाह
- Gardener/Peon: ₹8,000/- प्रतिमाह
CRPF Bharti 2025 मध्ये उमेदवारांची निवड थेट Interview द्वारे केली जाणार आहे. या भरतीसाठी Application Mode offline असून, उमेदवारांनी Walk-in Interview मध्ये सहभाग घ्यावा. भरतीसाठी अर्ज करताना सर्व आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे बंधनकारक आहे. खाली मुलाखतीचे संपूर्ण तपशील दिले आहेत:
- Selection Process: Interview
- Application Mode: Offline
- Job Location: Nagpur
- Interview Date: 30th April 2025
- Interview Time: सकाळी 9:00 वाजता
- मुलाखतीची पत्ता: माँटेसरी स्कूल ऑफिस ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस दल, हिंगणा रोड, नागपूर.
- Official Website: https://crpf.gov.in/
Importants Links | |
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
- लाडक्या बहिणींसाठी डबल बोनस; एप्रिल आणि मे महिन्याचे ३००० रुपये ‘या’ तारखेला जमा होणार!
- UIIC Apprentice Bharti 2025: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 145 जागांसाठी भरती
- माली / चपरासी, प्रधानध्यापिका, अध्यापिका, आया. पदांसाठी पदभरती 2025
- दहावी पास वरून निघाली वाहनचालक पदाची भरती | भरतीची संपूर्ण माहिती उपलब्ध…
- या 2795 पदांच्या महाभरतीस तुम्ही अर्ज केला का ? MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025