---Advertisement---

Airport च्या या भरतीसाठी आत्ताच करा अर्ज, राहिले फक्त शेवटचे काही दिवसच…

By: Naukri Corners

On: April 26, 2025

Follow Us:

AAI Bharti 2025
---Advertisement---

Job Details

Job Salary:

Job Post:

Qualification:

Age Limit:

Exam Date:

Last Apply Date:

Airports Authority of India (AAI) तर्फे Junior Executive (Air Traffic Control – ATC) या पदांसाठी Recruitment 2025 जाहीर करण्यात आलेली आहे. ही भरती केंद्र शासनाच्या aviation sector jobs मध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. अर्जदारांकडे B.Sc (Physics and Mathematics) किंवा Engineering Degree असणे आवश्यक आहे.

AAI Jobs 2025 Apply Online प्रक्रिया 25 April 2025 पासून सुरू होत असून Last Date to Apply ही 24 May 2025 आहे. उमेदवारांची निवड Online ExamDocument Verification द्वारे केली जाणार आहे. अधिकृत अपडेट्ससाठी AAI Official Website ला भेट देणे आवश्यक आहे.

📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
Online अर्जयेथे क्लीक करा

AAI Bharti 2025

  • संस्था: Airports Authority of India (AAI)
  • पदाचे नाव: Junior Executive (Air Traffic Control – ATC)
  • एकूण पदे: 309
  • शैक्षणिक पात्रता:
    • B.Sc (Physics आणि Mathematics) किंवा
    • कोणतीही Engineering Degree
  • वयोमर्यादा (24 May 2025 रोजी):
    • किमान: 18 वर्षे
    • कमाल: 27 वर्षे
    • सूट:
      • SC/ST: 5 वर्षे
      • OBC: 3 वर्षे
  • फी:
    • General/OBC/EWS: ₹1000/-
    • SC/ST/PWD/Ex-Servicemen/महिला: No Fee
  • पगार: ₹40,000/- ते ₹1,40,000/-
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 25 April 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 May 2025
  • Online Exam Date: लवकरच जाहीर होईल
  • Official Website: www.aai.aero

Airport च्या या भरतीसाठी इथे क्लिक करून अर्ज करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment