---Advertisement---

लाडक्या बहिणींसाठी डबल बोनस; एप्रिल आणि मे महिन्याचे ३००० रुपये ‘या’ तारखेला जमा होणार!

By: Naukri Corners

On: April 28, 2025

Follow Us:

ladki bahini yojna
---Advertisement---

Job Details

Job Salary:

Job Post:

Qualification:

Age Limit:

Exam Date:

Last Apply Date:

ladki bahini yojna महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना खूपच लोकप्रिय झाली आहे. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना प्रत्येकी दीड हजार रुपयांचा लाभ मिळतो. यावेळी एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकाचवेळी दिला जाणार आहे, त्यामुळे महिला लाभार्थ्यांच्या खात्यात एकत्र ३००० रुपये येणार आहेत.

🧐 कधी मिळणार एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याचे पैसे खात्यात जमा होतील हे सांगितले आहे. लाडक्या बहि‍णींनी आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार असा सवाल केला आहे. एप्रिल महिन्याचा हप्त्याला काही तांत्रिक कारणांमुळे उशिरा झाला. परंतु ३० एप्रिल २०२५, अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर, ३००० रुपये एकदाच खात्यावर जमा होणार आहेत.

💸 योजनेचे पैसे खात्यात आले की नाही, कसे समजायचे?

1️⃣ तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या अ‍ॅपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही? हे तपासू शकता.

2️⃣ तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता.

3️⃣ तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊनही तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही, हे तपासू शकता.

4️⃣ तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल. हा मेसेज आलेला आहे का? ते तपासा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment