Airports Authority of India (AAI) तर्फे AAI Recruitment 2025 अंतर्गत Junior Executive (Air Traffic Control – ATC) पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 309 vacancies उपलब्ध असून, इच्छुक उमेदवारांनी online application भरून अर्ज करावा लागेल. ही संधी central government job in aviation sector शोधणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
या भरतीसाठी पात्रता म्हणून उमेदवारांकडे B.Sc (Physics आणि Mathematics) किंवा Engineering Degree असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 24 May 2025 रोजी 18 ते 27 years दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गासाठी age relaxation दिले जाणार आहे – SC/ST साठी 5 वर्षे आणि OBC साठी 3 वर्षे. अर्जाची प्रक्रिया 25 April 2025 पासून सुरू होणार असून last date to apply ही 24 May 2025 आहे.
Application fee ही General/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹1000/- आहे, तर SC/ST/PWD/महिला उमेदवारांसाठी no application fee लागणार नाही. निवड प्रक्रिया online exam आणि document verification द्वारे होईल. निवड झालेल्या उमेदवारांना salary ₹40,000/- ते ₹1,40,000/- दरम्यान मिळेल. अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी official website www.aai.aero वर भेट द्या.