Airports Authority of India (AAI) तर्फे Junior Executive (Air Traffic Control – ATC) या पदांसाठी Recruitment 2025 जाहीर करण्यात आलेली आहे. ही भरती केंद्र शासनाच्या aviation sector jobs मध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. अर्जदारांकडे B.Sc (Physics and Mathematics) किंवा Engineering Degree असणे आवश्यक आहे.
AAI Jobs 2025 Apply Online प्रक्रिया 25 April 2025 पासून सुरू होत असून Last Date to Apply ही 24 May 2025 आहे. उमेदवारांची निवड Online Exam व Document Verification द्वारे केली जाणार आहे. अधिकृत अपडेट्ससाठी AAI Official Website ला भेट देणे आवश्यक आहे.
📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
Online अर्ज | येथे क्लीक करा |
AAI Bharti 2025
- संस्था: Airports Authority of India (AAI)
- पदाचे नाव: Junior Executive (Air Traffic Control – ATC)
- एकूण पदे: 309
- शैक्षणिक पात्रता:
- B.Sc (Physics आणि Mathematics) किंवा
- कोणतीही Engineering Degree
- वयोमर्यादा (24 May 2025 रोजी):
- किमान: 18 वर्षे
- कमाल: 27 वर्षे
- सूट:
- SC/ST: 5 वर्षे
- OBC: 3 वर्षे
- फी:
- General/OBC/EWS: ₹1000/-
- SC/ST/PWD/Ex-Servicemen/महिला: No Fee
- पगार: ₹40,000/- ते ₹1,40,000/-
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 25 April 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 May 2025
- Online Exam Date: लवकरच जाहीर होईल
- Official Website: www.aai.aero
Airport च्या या भरतीसाठी इथे क्लिक करून अर्ज करा
- लाडक्या बहिणींसाठी डबल बोनस; एप्रिल आणि मे महिन्याचे ३००० रुपये ‘या’ तारखेला जमा होणार!
- UIIC Apprentice Bharti 2025: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 145 जागांसाठी भरती
- माली / चपरासी, प्रधानध्यापिका, अध्यापिका, आया. पदांसाठी पदभरती 2025
- दहावी पास वरून निघाली वाहनचालक पदाची भरती | भरतीची संपूर्ण माहिती उपलब्ध…
- या 2795 पदांच्या महाभरतीस तुम्ही अर्ज केला का ? MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025