GGMCJJH Mumbai Bharti 2025 अंतर्गत Sir J.J. Group of Hospitals, Mumbai येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी Walk-in Interview आयोजित करण्यात आले असून, Government Jobs in Mumbai, Data Entry Operator Jobs, आणि 10th Pass Jobs शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.
या भरती अंतर्गत एकूण 21 रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे (Interview Based Selection) केली जाणार आहे. Peon Vacancy in Mumbai, MS-CIT Jobs, आणि Hospital Recruitment 2025 संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
GGMCJJH Mumbai Bharti 2025
- संस्था: Sir J.J. Group of Hospitals, Mumbai
- भरतीचे नाव: GGMCJJH Recruitment 2025
- पदाचे नाव:
- Data Entry Operator – 18 पदे
- Peon (Shiphai) – 03 पदे
- शैक्षणिक पात्रता:
- Data Entry Operator:
- Graduation in any stream
- MS-CIT certificate
- Marathi typing – 30 WPM, English typing – 40 WPM
- Peon: 7th to 10th pass
- Data Entry Operator:
- पगार (Salary):
- Data Entry Operator: ₹10,000/- per month
- Peon: ₹6,000/- per month
- एकूण जागा (Total Vacancies): 21
- वयोमर्यादा (Age Limit): 18 ते 38 वर्षे (30 एप्रिल 2025 रोजी)
- परीक्षा फी (Application Fee): नाही (No Fee)
- निवड प्रक्रिया (Selection Process): Walk-in Interview
- थेट मुलाखत (Interview Date): 29 एप्रिल 2025 (11:00 AM ते 05:00 PM)
- मुलाखतीचे ठिकाण (Interview Venue):
- महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008
- अधिकृत वेबसाईट (Official Website): https://ggmcjjh.com
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
- लाडक्या बहिणींसाठी डबल बोनस; एप्रिल आणि मे महिन्याचे ३००० रुपये ‘या’ तारखेला जमा होणार!
- UIIC Apprentice Bharti 2025: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 145 जागांसाठी भरती
- माली / चपरासी, प्रधानध्यापिका, अध्यापिका, आया. पदांसाठी पदभरती 2025
- दहावी पास वरून निघाली वाहनचालक पदाची भरती | भरतीची संपूर्ण माहिती उपलब्ध…
- या 2795 पदांच्या महाभरतीस तुम्ही अर्ज केला का ? MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025